Type Here to Get Search Results !

मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा



मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

मराठा समाजाचा मुख्यमंत्री शिंदेवर विश्वास असल्याचे मनोज जरांगेंनी म्हटले आहे. जरांगे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. लातूरमध्ये दाखल होताच जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांवर मराठ्यांची श्रद्धा आहे. जे अधिकारी जाणूनबुजून नोंदी शोधू देत नाहीत, त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाईल. कितीही ढोल वाजवला तरी आरक्षण मिळेलच. चौकाचौकात 50 हजार लोक जमत आहेत. फडणवीस यांना अजूनही समजले नाही तर मी सर्वकाही संपवून टाकेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad