Type Here to Get Search Results !

हटकर मंगेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.शोभा आवडाप्पा भुसनर यांची बिनविरोध निवड



ह. मंगेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी आमदार शहाजीबापू पाटील कट्टर समर्थक शिवसेना पक्षाच्या सौ शोभा आवडाप्पा भुसनर यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी, आबासाहेब शेवाळे

    सांगोला तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले ह.मंगेवाडी गावाचे गेले काही महिने सरपंच पद रिक्त असल्याने दि. 18 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता सर्वानुमध्ये शोभा आवडप्पा भुसनर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व सदस्य, निवडणूक अधिकारी तसेच शिवसेना समर्थक गोविंद भुसनर, दगडू भुसनर, भारत एरंडे, महादेव भुसनर, संदीप गुरव, धनंजय पाटील, अमोल जाधव, तात्यासाहेब बंडगर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad