Type Here to Get Search Results !

टेंभुर्णी येथे शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर



टेंभुर्णी प्रतिनिधी :- राज्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी संघटनेच्या वतीने हे रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं ह्यामध्ये 47 लोकांनी रक्तदान करून सहकार्य केले.




या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी सोलापूर जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मयूर निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक युवासेना टेंभूर्णी शहर प्रमुख जीवन राऊत शिवसेना टेंभुर्णी शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे माढा तालुका प्रमुख मधुकर आण्णा देशमुख टेंभुर्णी ग्राम पंचायत सदस्य वैभव भैय्या महाडिक संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रवक्ते विशाल इंदलकर चव्हाणवाडी सरपंच नवनाथ शिंदे तसेच इतर मान्यवर हि उपस्थित होते

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विध्यार्थी नितीन सावंत पाटील पवन टेकाळे सागर टेके सचिन सावंत पाटील सोलापूर जिल्हा विज्ञान प्रमुख तेजस्विनी साळुंके नितीन सोनवणे इ परिश्रम घेतले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad