Type Here to Get Search Results !

वडगाव-बल्हे येथे 22 डिसेंबर पासुन सुरु होणार वारकरीरत्न ह.भ.प.अनिल महाराज जमधडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ किर्तन सोहळा व श्रीमद् भागवत गीता पारायण सोहळा



वडगाव-बल्हे येथे 22 डिसेंबर पासुन सुरु होणार वारकरीरत्न ह.भ.प.अनिल महाराज जमधडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ किर्तन सोहळा व श्रीमद् भागवत गीता पारायण सोहळा


 देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजलीपुर्वक व वै.ह.भ.प. वारकरीरत्न अनिल महाराज जमधडे (माऊली) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत गीता पारायण सोहळा


प्रारंभ:- शुक्रवार दि. २२/१२/२०२३ व सांगता :- सोमवार सांगता दि. २५/१२/२०२३


वै.ह.भ.प. वारकरीरत्न अनिल महाराज जमधडे (माऊली) यांना इहलोक सोडुन १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ नामांकित तसेच गुरुतुल्य मंडळीची किर्तने आयोजित केली आहे. तरी माऊलींवर प्रेम करणाऱ्या साधक मंडळींनी या किर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती समस्त जमधडे परिवार व ह.भ.प.अनिल महाराज जमधडे शिष्य परिवार यांनी केली 


दैनंदिन कार्यक्रम - पहाटे ४ ते ६ काकडा, ८ ते ११ गिता पारायण, दुपारी १२ ते १ भोजन, २ ते ५ पारायण, ५ ते ६ हरिपाठ ६ ते ८ भोजन रात्री ८ ते १० हरिकिर्तन


शुक्रवार दि.२२/१२/२०२३ टोजी रात्री ८ ते १० प.पु.ह.भ.प. केशव महाराज उखळीकर मा. अध्यक्ष, जोग महाराज वारकरी शि. संस्था, आळंदी देवाची.


शनिवार दि.२३/१२/२०२३ टोजी रात्री ८ ते १०प.पु. ह.भ.प.उल्हास महाराज सुर्यवंशी

(अध्यापक, जोग महाराज वारकरी शि. संस्था, आळंदी देवाची )


रविवार दि. २४/१२/२०२३ टोजी टात्री ८ ते १० प.पु.ह.भ.प. सदगुरु चंद्रशेखर महाराज देगलुरकर (पंढरपुर)


सोमवार दि.२५/१२/२०१३ रोजी सकाळी १० ते १२ प.पु. ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, ( पंढरपुरकर )

यांचे पुण्यस्मरणार्थ किर्तन होऊन महाप्रसादाने कार्यकमाची सांगता होईल.


कार्यक्रमाचे आयोजक: ह.भ.प. सुवर्णामाई अनिल महाराज जमधडे ( अध्यक्षा:- ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव-बल्हे ता: येवला जि: नाशिक ) 

नियोजक :- युवाकिर्तनकार ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जाधव ( वडगाव )

कार्यक्रमाचे ठिकाण :- ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था ( अयोध्या -नगरी ) वडगाव-बल्हे ता: येवला जि नाशिक येथे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad