Type Here to Get Search Results !

मोठी बातमी | जागा वटपावरून पवार ठाकरे गटात बिनसल्याची चर्चा?



ठाकरे गटाची पवारांनी हवा काढून घेतली लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची बैठक पार पडली. इंडी आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी तिकिटासाठी लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे.


हेमंत गोडसे शिंदेंसोबत गेल्याने ठाकरे गटाने नाशिकच्या जागेवर दावा ठोकला. ठाकरे गटाने पवारांची भेट घेत जागेवर दावा केला मात्र पवारांनी अद्याप काही ठरले नसल्याचे सांगत ठाकरे गटाची हवा काढून घेतली.


पवार गटही या जागेसाठी उत्सुक आहे. ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad