Type Here to Get Search Results !

अजित दादांनी शरद पवारांना लगावला टोला मी 60 वर्षी तर काहींनी 38 व्या मागे सारले



'काहींनी 38 व्या वर्षीच वसंतदादांना बाजूला सारले'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना टोला लगावला. मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले असे अजित पवारांनी म्हटले आहे.

वसंतदादा देखील चांगले नेतृत्व होते, त्यांना देखील बाजूला केले गेले आणि जनता पक्षाचे सरकार आले. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही मला समजून घेतले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad