Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे म्हणजे फुस्का फटाका? पहा कोणी केली टिका



सणासुदीमध्ये दानवेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला


दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. सगळीकडे फटाक्यांची आतषबाजीदेखील पाहायला मिळत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही फटाके खरेदी केले. सणासुदीमध्येदेखील दानवेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणजे फुस्का फटाका आहे.त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी फटाके घेणार असल्याचे दानवे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad