Type Here to Get Search Results !

डोंबिवली ग्रामीण परिसरात बलिप्रतिपदा व पाडवा उत्साहात साजरा



डोंबिवली(भानुदास गायकवाड)

              डोंबिवली कल्याण परिसरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिवाळी पाडव्याचा सण, तसेच बलिप्रतिपदा खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , आजच्या दिवशी सर्व गावातील बैलांची छान अशी सजाऊन गावातून मिरवणूक काडली जाते.

         वाढत्या शहरकरणामुळे लुप्त पावत चाललेल्या परंपरा जपण्याची पद्धत आज ही ग्रामीण भागातून टिकून आहे, डोंबिवली येथील पिसावली गावातील गावकरी (सूरज भोईर, अक्षय भोईर, महेश ठोंबरे , विकी भोईर , भरत भोईर, समाधान भोईर , तसेच महिलांनी बैलांचे पूजन करून ,त्यांना खाऊपिऊ देऊन , गावातून ढोलताश्याच्या गजरात मिरवणुकी काढत जुनी परंपरा कायम ठेवण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies