Type Here to Get Search Results !

अजित दादा च्या आईने सांगितली शेवटची इच्छा मी जिवंत असेपर्यंत......



'मी जिवंत असताना अजित पवार मुख्यमंत्री व्हावे'


अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये. अजित पवारांची 86 वर्षांची आई आशा पवार यांनी ही इच्छा मीडियासमोर व्यक्त केली आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी आशा पवार आल्या होत्या. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, आता माझी शेवटची वेळ आहे, त्यामुळे मी जिवंत असताना माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे,असे वाटते. बारामतीतले सगळे आमचे आहेत आणि तिथले सगळे अजितवर प्रेम करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad