Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून निगवे खालसा येथे कॅण्डल मार्च कढण्यात आला.



मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून निगवे खालसा येथे कॅण्डल मार्च कढण्यात आला.


करवीर प्रतिनिधी :- संतोष पाटील 


मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून निगवे खालसा येते मराठा समाजाकडून कॅन्डल मार्च काढून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.




हा मोर्चा ग्रामपंचाय पटांगणातून संपूर्ण गावातून काढण्यात आला.


यावेळी उपस्थित सरपंच बाबुराव पाटील. मा. सागर भाऊ पाटील जगदीश चौगले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad