Type Here to Get Search Results !

कोविड सेंटर घोटाळ्यात संजय राऊतांवर कारवाईची शक्यता?



कोविड सेंटर घोटाळ्यात संजय राऊत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.राऊतांचे निकटवर्तीय आरोपी सुजित पाटकरने कंत्राट मिळवण्यासाठी राऊतांच्या नावाचा वापर केल्याचे समोर आले आहे. याबाबत ईडीने आरोपपत्रात माहिती उघड केली आहे. या घोटाळ्यातील 32.44 कोटी रुपयांपैकी काही रक्कम एका राजकीय नेत्याच्या खात्यात टाकली होती. दरम्यान, या कोविड केंद्रांमध्ये योग्य ती सुविधा नसल्याने तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचा प्रकार तेव्हा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. मात्र, शासनाने तेव्हा दुर्लक्ष केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad