Type Here to Get Search Results !

भारतीय तैलिक साहू राठोड महासभातर्फे रक्तदान शिबिर आयोजन



 डोंबिवली (भानुदास गायकवाड)

   

२ ऑक्टोबर गांधी जयंती तसेच पूर्व 

प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती व भारतीय तैलिक साहू राठोड महासभा. संस्थापक , अध्यक्ष श्री रामनारायण. साहुजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा व डोंबिवली शहर कल्याण शहर कमिटी तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रक्तदानाचे आयोजन करण्यात आले,




     या वेळी ठाणे जिल्हा पदाधिकारी ठाणे जिल्हा अध्यक्ष : अशोक गुप्ता ,उपाध्यक्ष : दिनेश गुप्ता , महेंद्र गुप्ता ,मीडिया प्रभारी : राजू प्रसाद गुप्ता, ई. मान्यवर उपस्थित होते ,तसेच रक्तदान केल्यावर ब्लड बँक तर्फे एक कार्ड दिले गेले त्या कार्डद्वारे मुंबई मध्ये ,बांद्रा ,चेंबूर, डोंबिवली येथे ब्लड मिळायला मदत होते, 




             आलेल्या मान्यवरांचे या वेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सद्या रक्ताचा होणारा तुटवड्यावर असे रक्तदान शिबिर मुळे अनेक गरजवंताला रक्ताचा तुटवडा जाणवत नाही , रक्तदान हेच श्रेष्ठदान .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies