Type Here to Get Search Results !

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा



अजित पवार 1991 पासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) संचालक पदावर निवडून येत होते. पण त्यांनी अखेर 32 वर्षांच्या इनिंगला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. अजित पवारांकडे असलेला वाढता व्याप व पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे मिळणार अपुरा वेळ जबाबदारी यामुळे मिळणार अपुरा वेळ त्यामुळे त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad