पती-पत्नीच्या वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील व्होळे येथे घडली आहे. प्रशांत महादेव मोहोळ (वय 34 ) व सोनाली प्रशांत ओहोळ व 32 दोघेही रा. मोडनिंब आत्महत्या व खून झालेले व्यक्तीची नावे आहेत. या घटनेची खबर टेंभुर्णी पोलीसात कुमार ताकमोगे यांनी दिली आहे. करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करत आहेत.