Type Here to Get Search Results !

राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या ५४ आमदारांना बजावली नोटीस



महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेनेच्या ५४ आमदारांना सुनावणीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या मुद्दयावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. त्यातच शिंदे गटाच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad