Type Here to Get Search Results !

ठरलं तर! महाराष्ट्रात घडणार रात्री मोठी घडामोड



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्यासह बैठक झाली. पाऊण तास बैठक सुरू होती. आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणीला सोमवारपासून वेग येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप युतीने 45 जागांचे लक्ष ठेवले होते. पण आता सर्व 48 जागांवर लक्षकेंद्रित करण्याच्या सुचना अमित शाहांनी बैठकीत दिल्या. अजित पवार बारामतीत नियोजित दौरा ठरला असल्याने बैठकीला अनुपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad