Type Here to Get Search Results !

करवीर | राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कामगिरी गोवा बनावटीची सहा लाखांची दारू जप्त



राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने करवीर तालुक्यातील - गिरगाव रोडवर सापळा मद्य वाहतूक करणारी जीप पकडली. जीपमध्ये ६ लाखांचे विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे मद्य होते. पोलिसांनी मद्यासह १८ लाखांची जीप, असा २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गजानान दिनकर पाटील (वय ४७, रा. रुईकर कॉलनी) यास अटक केली आहे. गोव्यातून मद्य आणणार असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाला खबऱ्याकडून समजली होती. त्यामुळे या पथकाने गिरगाव रोडवर सापळा रचला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad