Type Here to Get Search Results !

शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती जाणून तुम्ही 'हैराण व्हाल !



शरद पवारांची खरी संपत्ती किती आहे ?याबाबत वेगवेगळी चर्चा होत असते.अख्ख्या पुणे जिल्ह्याचा सातबारा पवारांच्या नावावर आहे, असे गंमतीने म्हटले जाते. तसेच, शरद पवारांची खरी अफाट संपत्ती जाणणारा 'हैराण' होऊन जाईल, असेही म्हटले जाते. पवारांनी इतरांच्या नावावर संपत्ती घेऊन ठेवल्याचाही आरोप होत असतो. मात्र, 2020 मधील शरद पवार यांनी शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 25,21,33,329 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 7,52,33,941 रुपयांची स्थावर मालमत्ता होती, जी एकूण केवळ 32.73 कोटी रुपये इतकी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad