Type Here to Get Search Results !

सुनेचा कुऱ्हाडीने खून तर, वहिणीचे छाटले कान



घराशेजारी घर असल्याने अधून-मधून क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून होणाऱ्या वादावर कायमस्वरूपी विराम आणायचा म्हणून पुतन सुनेवर कुर्हाडीने घाव घालून खून केला. तर वहिणीचे कुऱ्हाडीने कान छाटल्याची घटना गोंदिया तालुक्याच्या देवरी धापेवाडा येथे काल घडली. सुनिता दिनेश ठाकरे रा. देवरी असे मृत महिलेचे नाव आहे. तर रिमनबाई प्रेमलाल ठाकरे रा. देवरी असे गंभीर जखमी असलेल्या वहीणीचे नाव आहे. गोंदिया तालुक्याच्या देवरी ( धापेवाडा) येथील आरोपी प्रितमलाल सहेसराम ठाकरे हा शुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad