Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने, कार्यालयात केली तोड-फोड



राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि शरद पवार गट आपसात भिडल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी भवनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वाद पेटला आहे. हा वाद थेट कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला असून फलकाची तोडफोड केल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्याम, कार्यालयाच्या ताब्यावरुनही दोन्ही गट आप-आपले दावे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad