Type Here to Get Search Results !

ट्रॅफिक वॉर्डन कडून केल्या जाणाऱ्या जाचक दंडाविरुद्ध डोंबिवली वाहतूक शाखेवर भाजप रिक्षा संघटनेचा मोर्चा



     डोंबिवली मध्ये वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून रिक्षा चालकांना रिक्षा प्रवासी वाहतूक करत असताना व्हिडिओ शूटिंग करून, रिक्षाचा पाठीमागून फोटो काढून, जे मदतनीस वार्डन महापालिकेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमलेले आहेत,त्यांच्या माध्यमातून मोबाईलवर फोटो काढून ऑनलाइन फाईन दिल्या जात होता, उदाहरणार्थ, 26,000, 28000,असा रिक्षा चालकांना ऑनलाईन फाईन आलेला होता,




                  त्या संदर्भात डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी गीते साहेब यांची भेट घेऊन रिक्षा चालकांच्या समस्या त्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आल्या व त्यांनीही यावरती रिक्षा चालकांनाही त्यांच्या समस्या समजून योग्य मार्गदर्शन केले, वाहतूक कर्मचारी कुणी अशे चुकीच्या पद्धतीने फाईन देत असलेल्यास त्या वरती सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन पोनी. उमेश गित्ते यांच्या कडून देण्यात आले




त्यावेळी उपस्तीत संघटनेचे पद्धधिकारी संतोष आतकारे, रवी जाधव,एकनाथ माळी, संजय चेके,प्रदीप ढवळे,प्रदीप शिंदे,दीपक पवार,व इतर पद्धधिकारी भाजपा रिक्षा संघटनेचे रिक्षाचालक उपस्थित होते.


प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad