Type Here to Get Search Results !

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला समर्थन दिलेलं नाही. पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या मंचावरील भेटीच्या त्या प्रसंगाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. उद्या (रविवार) सांगोल्याचे माजी दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून शरद पवार - फडणवीस एकाच मंचावर असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad