Type Here to Get Search Results !

जाणता राजा - चाणक्य आणि काय झाडी काय डोंगर एकाच...



शरद पवार-फडणवीस-शहाजीबापू एकाच मंचावर...


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. शेकापचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे दुपारी सांगोल्यात अनावरण करण्यात येणार आहे. हे दोन्ही नेते मंचावरून एकमेकांना चिमटे, कोपरखळ्या मारणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 'काय झाडी काय डोंगार' फेम आमदार शहाजीबापू पाटील आपल्या होम पीचवर आजी-माजी चाणक्यांसमोर कशी जोरदार फटकेबाजी करतात याकडेही अनेकांचे लक्ष असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad