Type Here to Get Search Results !

शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथे दर रोज मुलांना प्राथमिक वैदयकिय उपचार



शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा घोडेगाव येथे दर रोज मुलांना प्राथमिक वैदयकिय उपचार केले जातात जी मुले आजारी असतात त्या मुलांना वाफ देणे गोळी देणे तसेच त्यांची सर्व काळजी घेतली जाते त्यामुळे मुले जास्त आजारी पडत नाही.




त्यांची काळजी कर्मचारी अब्दुल काठेवाडी तसेच कर्मचारी यशवंत गेंगजे अधीक्षक वनारसे सर हे सर्व घेतात त्यानंतर मुलांचा रात्र अभ्यास घेतला जातो त्या मध्ये त्या मुलांचा अभ्यास भोजने सर लोहकरे सर तसेच शाळेचे मुख्यध्यापक नाईकडे सर हे घेतात. त्या मुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती आहे.




प्रतिनिधी - आकाश भालेराव

घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad