Type Here to Get Search Results !

जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा यशस्वीरीत्या पार


 निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ संजय शेळके सर,व जालना जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, राजाभाऊ थोरात, उपाध्यक्ष डॉ भुजंग डावकर सर, सचिव, अंबादास शेषराव गिते सर, हे उपस्थित होते,




हि निवड चाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दत्ता पवार,अक्षय पवार, हरी वाडेकर सर,आविष्कार तुमास्कर,अजय भालेकर, संदेश गायकवाड,सनि घुले, तुकाराम दौंड,गजानन नागरे सर, योगेश जाधव, यांनी योगदान दिले,




ह्या निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला संघ धाराशिव ( उस्मानाबाद ) येथे दिनांक १७ ते २० रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये जालना जिल्हा संघाचे नेतृत्व करणार आहे.जालना जिल्हा संघामध्ये निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad