Type Here to Get Search Results !

कल्याण पूर्व येथे एका बिल्डिंग मधे काल रात्रि आग लागन्याची घटना घडली कोणतीही जीवितहानी नाही



काल रात्रि कल्याण पूर्व येथिल कोहिनूर आशियाना नामक इमारतीमधे सुमारे ८:३० वाजता आग लागन्या ची घटना घडली , इमारतीच्या सातव्या माळ्यावरील एका घरात शॉर्टसर्कीट मुळे आग लागल्याचे नागरिकामध्ये बोले जात आसून ,घरातील व्यक्ती या कामावरून न आल्याने घरात कोणीही नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही, पण घरातील सर्व मूल्यवान वस्तुचे नुकसान झाले ,विकासकाने ७ते८ महिन्यापूर्वीच या इमारतीचा ताबा दिल्याचे बोले जात आहे ,विकासकाने इमारतीचे काम निष्कृष्ट दर्जाचे केला असल्याचा येथील रहीवाशीयांचे म्हणने आहे, या आधीही अशीच आगची घटना घडल्याचे बोले जात आहे, इतके घडून विकासक एकदाही इकड़े फिरकला नाही , यामुळे नागरिकामधे विकासकाविरुध रोष व्यक्त करण्यात आला. रहीवाश्यानी विकासकविरूद घोषणा देत कोणिही या इमारतीमधे घर न घेण्याचे आव्हान केले.




प्रतिनिधी/भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad