Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही



मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत होत असलेल्या चोरी व घरपोडी असे गुन्हे वाढत आपल्या कारणाने असे गुन्हे उघडीस करण्याकरता मा. दत्तात्रेय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री सचिन गुंजाळ पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 3, व मा श्री .सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या.

      त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे श्री.सुरेश मदने,पोनी. अति कार्यभार वपोनी यांनी पोलीसठाण्याचे गुन्हेप्रकटीकरण जगातील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार मी विशेष पथक स्थापन करून आरोपी येण्या जाण्याच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून व गोपनीय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत करून सराईत गुन्हेगार १) *युसुफ रशीद शेख* वय३८ वर्षे२) *नौशाद मुस्ताक आलम* वय २८ वर्ष यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस स्टेशन गु. र.न.४३४/२०२३ भादवील कलम 454/३८०/३४ या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून ठाणे शहर नवी मुंबई व मुंबई आयुक्तालयातील १८ गुन्हे उघडीस आणले आहेत.

   सदर अटक आरोपीकडून २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन २,२०,५००/-

२ लॅपटॉप,२मोटारसायकल,८ मोबाईल,५ मनगटी घड्याळ ,१कॅमेरा,१ स्पीकर, १ एटीएम कार्ड,१ नंबर प्लेट, १ हेल्मेट, घरफोडी करण्याकरता वापरलेले दोन कटावणी, चाकू ,पकड असा ऐकुण. २०,१५,०००/- रू. एकूण मुद्देमाल.हस्तगत करण्यात आला आहे,

  अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यांच्यावरती 23 व 11गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad