Type Here to Get Search Results !

रयत कामगार संघटना व सर्वांच्या सहकार्याने दहा ते पंधरा हजार वारकऱ्यांना खिचडी महाप्रसाद व चहा वाटप.



पुणे,

सालाबाद प्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त १४ जून रोजी मंतरवाडी येथे श्री क्षेत्र देहू ते आळंदी ते पंढरपूर आषाढी पाय वारीतील दिंडीतील वारकऱ्यांसाठी योगिनी एकादशी निमित्त खिचडी महाप्रसाद व चहा अटक करण्यात आला.




यावेळी प्रमुख उपस्थिती कामगार नेते दादासाहेब गायकवाड, व करुणाताई धनंजय मुंडे व सर्व पदाधिकारी व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला, संघटनेचे (संस्थापक अध्यक्ष) दादासाहेब गायकवाड यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले संकेत त्रिपाठी ( शिव मल्हार क्लासेस ) अर्जुन अण्णा मालगोड, संदेशजी कदम, संतोष जाधव, निखिल झांबरे, अक्षय धुमाळ, रुक्मिणी ताई शिंदे, सनी साठे, रवींद्र पोळ, मंगेश भूमकर, आसिफ भाई साटविलकर,सागर जाधव,सागर मटेकरी, रोहन वालेकर, विवेक समुंदर, स्वप्निल मेदनकर, ज्ञानेश्वर शिंदे, एकनाथ मळेकर, आकाश थोरात,तानाजी जाधव, गोरख जाधव, तुळशीराम जाधव, लखन जाधव, अंकुश जाधव, सागर जाधव, अण्णा जाधव, पदाधिकाऱ्यांचे व मित्रपरिवाराचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad