Type Here to Get Search Results !

औंढा नागनाथ | प्रधानमंत्री आवास योजना घरकुलचा निधी उपलब्ध करून द्या निवेदन



औंढा नागनाथ येथे, गट विकास अधिकारी मा, गोरे साहेब, पंचायत समिती औंढा नागनाथ येथे, राष्ट्रवादी काँग्रेसअल्पसंख्या सेल, तर्फे, प्रधानमंत्री आवास योजना घरकुल ची निधी उपलब्ध करून द्या याबद्दल निवेदन देण्यात आले,आहे ,निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्या सेल तालुका अध्यक्ष अहमद पठाण, शेख सुफियान, शेख खाजा, सय्यद जावेद, शेख फैजान, शेख जावेद व मान्यवर उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad