Type Here to Get Search Results !

बीड ते चौंडी बस सेवा सुरु समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा - प्रकाश भैय्या सोनसळे



बीड ते चौंडी बस सेवा सुरू झाली आहे या बस सेवेचे आज बीड स्थानकामध्ये पुष्पहार व नारळ फोडून पिवळा झेंडा दाखवून या बसचे उद्घाटन आज करण्यात आले.




  ही बस सकाळी 09.30 च्या दरम्यान बीड स्थानकामध्ये लागणार आहे व ही बस 09.45 च्या सुमारास चौंडी कडे निघणार आहे .




 बीड चौंडी बससेवचे उद्घाटन करताना धनगर समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश भैय्या सोनसळे, धनगर समाज बीड जिल्हा प्रमुख भारत गाडे ,महानवर सर, दातीर सर, सानप साहेब, सुखदेव मंडलीक,लक्ष्मण बेवले, मुक्ताराम शेळके,शरद तायडे, भगवान मेंद,जय खरात, करण भोंडवे ,विशाल तांबे, डफाळ नवनाथ,गहिनीनाथ खरात,डिंगाबर खरात,नवनाथ लांडे,जयराज भोजने, आदींच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad