Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न !



आज (गुरुवार) आषाढी एकादशीची...! यानिमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा केली जाते. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची सपत्नीक संपन्न झाली.




यावेळी या मानाच्या महापूजेचे भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे वारकरी ठरले. 




यंदा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मु.पो.वाकडीचे भाऊसाहेब  काळे व सौ. मंगल काळे या मानाच्या वारकरी दांपत्यास मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या सोबत विठ्ठल पूजा करण्याचे सौभाग्य मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad