दिनांक 16/06/2023 सकाळी 8 ते दुपारी 3 वा च्या सुमारास मौजे माळवाडी पीसोळी मळा मंचर येथील जमीन गट 149/6 या येथे कोणी तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी कारणास्तव पंढरीनाथ बाबुराव थोरात वय 73 वर्षे राहणार मुळेवाडी रोड माळवाडी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या डोक्यात कशाच्या तरी सहाय्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून त्यांना विहिरीच्या पाण्यात टाकून त्यांचा केल्याची घटना घडलेली असून भाग 5 गु.र.नं 270/2023 भा.द.वी.कलम 302 प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुडचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेकर हे करत आहेत
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर