Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियन व अहमदनगर टेनिस क्रिकेट असोसिएशन 2023-24 ची वार्षिक सहविचार सभा संपन्न



महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियन व अहमदनगर टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2023 24 ची वार्षिक सहविचार सभा शिर्डी येथील जेके हॉटेल येथे उत्सव संपन्न झाली




या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र टेनिस क्रिकेट क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे महाराष्ट्र राज्य पंचप्रमुख विजय उमरे ,विलास गिरी इत्यादी या या वार्षिक सहविचार सभेमध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेनिस क्रिकेट बद्दल माहिती व नवीन नियम नियमाबद्दल व वार्षिक टेनिस क्रिकेट स्पर्धेचं नियोजन सांगण्यात सांगितले या सभेमध्ये महाराष्ट्र राज्य विभाग प्रमुख यांची निवड करण्यात आली त्यामध्ये नाशिक विभाग प्रमुख अध्यक्ष विलास गायकवाड सचिव कुशाल देशमुख पुणे विभाग प्रमुख अध्यक्ष घनश्याम सानप, सचिव वाजिद शेख मुंबई विभाग प्रमुख अध्यक्ष महेश मिश्रा सचिव संदीप पाटील संभाजीनगर विभाग प्रमुख अध्यक्ष मुजीब शेख, काय आहे औरंगाबादच्या शेख शफी  




 कोल्हापूर विभाग। प्रमुख

 नागपूर विभाग प्रमुख

आमरावती विभाग प्रमुख अध्यक्ष गोवर्धन राठोड सचिव नितीन श्रॉफ यांची निवड करण्यात आली व त्यांना आपल्या विभागामध्ये टेनिस क्रिकेटचा प्रचार करावा तसेच यांची विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट चे फाउंडर कन्हैया गुजर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे पंचप्रमुख विजय उंबरे विलास गिरी यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad