Type Here to Get Search Results !

जुवणी येथे नळपाणी पुरवठा योजनाचे भूमिपूजन शुभारंभ



जुवणी येथे नळपाणी पुरवठा योजनाचे भूमिपूजन शुभारंभ


 

तळोदा तालुक्यातील मालदा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जुवानी गावात जल जिवन मिशन योजने अंतर्गत हर घर नळ योजनेचे भूमिपुजन करून कामांचे शुभारंभ लोकनियुक्त सरपंच करूणा पावरा यांचा शुभ हस्ते करण्यात आले,


           याप्रसंगी गोपी पावरा, नाबाळ इंजिनिअर शिवम चित्ते, पंकज पटेल, सागर नाईक, दंगल खर्डै, सुरेश नाईक, रामदास नाईक आदि ग्रामस्थ उपस्थीत होते.


संसदरत्न खासदार डाँ. हिनाताई गावित, जि. प. अध्यक्षा सुप्रियाताई गावित, आमदार राजेश पाडवी, यांच्या सहकार्याने जुवानी गावात योजना मंजूर झाली प्रत्येक घराला नळ पाणीपुरवठा होणार आहे. ग्राम पंचायतीच्या वतीने सरपंच करुणा पावरा व गोपी पावरा यांनी आभार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad