Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी एक दिवशी त्यांचे भांडे फुटणार - आमदार शहाजी बापू पाटील



उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी एक दिवशी त्यांचे भांडे फुटणार - आमदार शहाजी बापू पाटील


उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी माणसे पाठवण्याचे काम करत आहे. ही मतात रूपांतर होणारी गर्दी नव्हे, एक दिवशी भांडे फुटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची ठाकरेंच्या सभेवर टीका केली.




काँग्रेस पक्षाची आधीपासूनच सावरकर यांच्या बद्दल कलूशित आहेत. त्यांच्या सोबत राहून उद्धव ठाकरे यांची ससेहालपटच होणार आहे. जर ठाकरेंना सावरकर यांच्या बद्दल प्रेम असेल तर विरोधी विचार सावरकर यांच्या बद्दल प्रेम असेल तर विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत कसे राहतात. 

कुठलाही अजेंडा नाही. काँग्रेस राष्ट्रवादी कडून पाठवलेली गर्दी त्यांच्या सभेत आहे. याचे मतात रूपांतर होणार नाही. एक दिवस भांडे फुटेल आमदार शहाजी बापू पाटील  यांनी अशी टिका ठाकरेंवर केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad