Type Here to Get Search Results !

एक दिवस वृद्धश्रमात सहवास सहयोग सोशल ग्रुप व सामाजिक संस्थेचा उपक्रम



एक दिवस वृद्धश्रमात सहवास सहयोग सोशल ग्रुप व सामाजिक संस्थेचा उपक्रम




तळोदा येथील सोशल ग्रुप व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यांनी होळी सनाचा पार्श्वभूमीवर संत दगाजी महाराज वृद्धाश्रमात एक दिवस वृद्धाश्रमात सहवासात उपक्रमांतर्गत वृध्दांशी संवाद साधला सामाजिक संस्थांचे पदाधिकारी समस्या जाणून घेतल्या व्याधीवर वेदना हारी मलम, विक्स डबी व्हसलीन आदी वस्तू वाटप केले व वृद्धाचा साधे व पायाची मालीश केली वैद्यकीय तपासणी औषध दिले गडधोड खाऊन गप्पा रंगल्या यामुळे वृद्धाचा चेहऱ्यावर हास्य आंनद भाव दिसून आला

 सद्गुरु धर्मशाळा धर्मशाळा ट्रष्ट केदारेश्वर तर्फे या सामाजिक सेवाभावी संघटनांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक करण्यात आले या कार्यक्रमात सहयोग सोशल ग्रुप अध्यक्ष ऍड अल्पेश जैन,चेतन शर्मा,कुशल जैन,डॉ योगेश बडगुजर प्रमोद जहांगीर, जय आदिवासी युवाशक्तीचे अध्यक्ष विनोद माळी,डॉ महेश मोरे रमेश कुमार भाट,आर. ओ.मगरे ,अशोक सूर्यवंशी,डॉ संदीप जैन, डॉ सुनील लोखंडे,ट्रस्ट अध्यक्ष मोहन चौधरी ,सुभाष पाटील, दीपक पाटील ,एकनाथ पाठक, पांडुरंग पाटील, गोविंद पाटील, वसंत पाटील, नारायण पाटील, शरद पाटील, जगन्नाथ पाटील ,तुकाराम पाटील, वसंत पाटील, नरेंद्र चौधरी आदी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad