Type Here to Get Search Results !

पंढरपूर | अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर



पंढरपूर | अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर


पंढरपूर शहरात अल्पवयीन मुलीने गळफास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पंढरपूर शहरातील अनिल नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.




पंढरपूर शहरातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने अज्ञात कारणावरून घरीच कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर मुलीची आई ही विठ्ठल मंदिर समितीत काम करते.तर वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात.

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात वडिलांनी फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad