Type Here to Get Search Results !

मुंबई | उद्धव ठाकरेंना धक्का तीन माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश



उध्दव ठाकरेंची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा आज मालेगावात झाली असून ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे.

मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मशाल बाजूला ठेवत धनुष्यबाण हाती घेतले.

या वेळी आमदार दादा भुसे उपस्थित होते. नाशिकची जबाबदारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांकडे आहे.



खासदार विनायक राऊत व संजय राऊत गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.

तरीही धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.

मुस्लिम बहुल भागात उध्दव ठाकरेंच्या स्वागतासाठी उर्दू भाषेत बॅनर लागले आहेत यावरून सोशल मिडियावर विविध चर्चा सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad