Type Here to Get Search Results !

पालघर धक्कादाय घटना तरुणाला झाडाला बांधून प्रेयसीवर बलात्कार




पालघर धक्कादाय घटना तरुणाला झाडाला बांधून प्रेयसीवर बलात्कार


पालघरमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रियकरासोबत टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणीसोबत संतापजनक कृत्य घडले आहे.


दोन आरोपींनी प्रियकराला झाडाला बांधून ठेवत तरुणीवर बलात्कार केला.


आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.


विरार पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad