Type Here to Get Search Results !

तृप्ती देसाईने घेतला इंदुरीकर महाराजांचा चांगलाचं समाचार, गौतम पाटलीचं नाव न घेता केली होती टीका



'तुमच्या पोटात दुखायचं कारण काय ? ' तृप्ती देसाईंचा इंदुरीकरांना सवाल


कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी बीड जिल्ह्यात झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचे नाव न घेता टीका केली आहे.


"गौतमी पाटील हिला पैसे देऊन लोक स्वतः


बोलवत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? एखादी लावणी सम्राज्ञी जर समोर आली तर तुम्ही तिचे पैसे मोजता. तुम्ही पाच हजार घेत नाही. तुम्ही किती पैसे घेता हे सर्वांना माहित आहे. राजकारणी का तुमच्यावर पांघरून घालतात हेही सगळ्यांना


माहितीय"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad