Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल कातकरी वाडी नल पाणीपूर्वटा योजनेच्या कामाचे विस्तारिकारण कामाचे उदघाटन



ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल कातकरी वाडी नल पाणीपूर्वटा योजनेच्या कामाचे विस्तारिकारण कामाचे उदघाटन

मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी  

मोखाडा - विविध गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये विविध योजना राबवल्या जातात आणि या योजनेतून ग्रामस्थांना योग्य तो मोबदला मिळत असतो.




अश्याच प्रकारे दिनांक 3/3/2023 ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल अजनूप कातकरी वाडी नल परिपूर्वट्या योजनेच्या कामाचे विस्तारिकारण करण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले खर तर ग्रामपंचायत अजनूप दापूर येथील सर्वपाडे टंचाईग्रस्त असून सर्व पाड्यावर पाणी पुरवठ्याचे कामे होने गरजेचे होते असे ग्रामस्थानी सांगितले.




ग्रामपंचायत ने सदर काम हे पंधराव्यावित आयुगातूनू घेतले असून गाव पाडे टंचाईमुक्त होण्या साठी ग्रामपंचायत ने उचलले पाऊल सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी केला पाठपुरावा ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याचे असे दिसून आले या वेळी अनंता वारे सदस्य, योगिनी झारगडे सदस्य,अजय कथोरे सदस्य,योगेश झारगडे ,विठ्ठल पिंगळा, एम बी परमार ग्रामसेवक,संदेश धसाडे,पपू गायकर ग्रा. कर्मचारी सुरेश भोईर,पांडुरंग चव्हाण,नितीन चव्हाण, काशिनाथ चव्हाण , पुंडलिक भाईर गीतेश भोईर,अंजना चव्हाण,अलका भाईर, दामिनी भोईर, जया झारगडे,उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News