सोरापाडा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत गलोठा गावत व सोरापाडा गावात विधानपरिषद दमदार आमदार आदरणीय आमश्या दादा पाडवी यांच्या विकासान्मुख धोरणा माध्यमातून त्यांच्या स्थानिक आमदार निधितुन फेव्हर ब्लॉक रस्ता चे उदघाटन
लोकप्रिय दमदार आमदार आमश्या दादा पाडवी , समाजकल्याण सभापती शंकर दादा पाडवी, सोरापाडा गावच्या लोकनियुक्त सरपंच अंजूताई पाडावी तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित करण्यात आला यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.*