Type Here to Get Search Results !

खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील लोक बिबट्या च्या हल्याने हैराण



खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील लोक बिबट्या च्या हल्याने हैराण


खेड, आंबेगाव, जुन्नर या तिन्ही तालुक्या मध्ये दिवसन दिवस बिबट्या चे हल्ले वाढत आहेत , जाणते मध्ये भीती चे वातावरन निर्माण झालेले आहे , दिवसन दिवस बीबट्या हल्ले वाढत आहेत व प्रत्येक हल्या मध्ये पशू व मनुष्य यांपैकी कोणाचा तरी बळी जात आहे , संध्याकाळी 6 नंतर घराबाहेर निघणे जनतेच्या जीवावर उठत आहे या विषयावर फॉरेस्ट विभाने त्वरित काही तरी पाऊले उचलावी आणि या संकटापासून जनतेचे रक्षण करावे अन्यथा अशेच नाहक बळी जात राहतील अशी कळ कळीची मागणी जाणते कडून करण्यात येत आहे


प्रतिनिधी - आकाश भालेराव

आंबेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies