Type Here to Get Search Results !

तळोद्यात गढीत पारंपरिक होळी प्रज्वलित ची परंपरा युवकांनी जोपासली



तळोद्यात गढीत पारंपरिक होळी प्रज्वलित ची परंपरा युवकांनी जोपासली



तळोदा शहरातील गढी तील पारंपरिक होळी अवकाळी पावसामुळे रद्द करण्यात आली होती मात्र परंपरा खंडित न होऊ देता जोहरी गल्लीचे तरुणांनी अवकाळी पावसामध्ये सालाबादप्रमाणे विधिवत प्रमाणे होळी प्रज्वलित करण्यात आली. मग त्याचा नंतर तळोदा शहरातील सगळीकडे होळी प्रज्वलित करण्यात आली. भर पावसामध्ये होळीच्या प्रचंड अग्नी च्या रुद्रावतार पाहण्यात आला. तसेच शेकडो भाविकांनी होळीची पारंपरिक पूजा केली याप्रसंगी देवेश जोहरी, अमन जोहरी, पंकज जोहरी, जिग्नेश जोहरी, चिंटू जोहरी, विनायक जोहरी, गणेश चौधरी, अमोल भोई ,तुषार जोहरी, आकाश जोहरी, यश जोहरी,गणेश जोहरी, शुभम जोहरी, पार्थ जोहरी, कल्पेश जोहरी, भटू जोहरी, सोनू जोहरी, गितेश जोहरी, योगेश जोहरी, सनी जोहरी आदींनी परंपरा कायम ठेवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad