Type Here to Get Search Results !

सांगोला | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 विचार विनिमय महत्त्वाची बैठक आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत



सांगोला | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 विचार विनिमय महत्त्वाची बैठक आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत 

सांगोला, 

विचार विनिमय महत्त्वाची बैठक सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 साठी विचार विनिमय करण्यासाठी सांगोला तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक सोमवार, दि. 27 मार्च 2023 रोजी दु. ठीक 04.00 वा. रामकृष्ण पॅलेस मंगळवेढा रोड, येथे आयोजित केली आहे. सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मा. आमदार शहाजी बापू पाटील, व मा आ दीपक आबा साळुंखे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर, मा. भाऊसाहेब रुपनर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तरी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती अशी प्रेस नोट आमदार शहाजी पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad