Type Here to Get Search Results !

रासे फाटा भागात जीप - दुचाकी अपघात, 1 ठार



रासे फाटा भागात जीप - दुचाकी अपघात, 1 ठार


चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे फाटा भागात पिकअप जीप आणि बुलेट दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २१ मार्च २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे.




 असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदरचा अपघात नेमका कसा झाला या बाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे. अपघातातील जीप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेने चाकण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. चाकण मध्ये काही वर्षांपूर्वी खून झालेला अनिकेत शिंदे याचा अपघातात ठार झालेला हर्षद हा भाऊ होता. या घटनेने चाकण पानसरे मळा भागातून हळहळ व्यक्त होत आहे.


प्रतिनिधी - आकश भालेराव

चाकण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad