Type Here to Get Search Results !

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने



आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व स्मृती सेवाश्रम नया अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ...


ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबीर घेणे गरजेचे - प्रकाश साबळे 


दि.०१-०२-२०२३ रोजी नया अकोला येथे आरोग्य शिबिर संपन्न झाले.


  त्यापैकी ४२ गरजू रुग्णांना मोतीबिंदू , हृदयविकार, हरनिया, गाठीचे आजार तसेच विविध रोगावरील शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.

 या शिबिरात रोहनखेड, टाकळी, चंडिकापूर, वलगाव, टाकरखेडा, नांदुरा, पथ्रोट, अचलपूर, तिवसा ,दारापूर या गावातील रुग्णांनी सहभाग घेतला. या शिबिराचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय साबळे, सामाजिक कार्यकर्ते अनुल्ला खान, सतीश ठाकरे आदी मंडळींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad