Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतनिमित्त महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून अभिवादन



राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतनिमित्त महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून अभिवादन



राष्ट्रीय सेवा योजना विभाग क.ब.चौ. ऊ.म.वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी येथे विद्यमाने "राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतनिमित्त महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून अभिवादन करण्यात आला.


"‌क.ब.चौ. ऊ.म.वी. संचालित विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी दिनेश वसावे, मालती वसावे, संदीप पाडवी, विक्रम वळवी, या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.एस.टी.जाधव यांनी केले. कार्यक्रम यस्वीतेसाठी बी. एससी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी मालसिंग वसावे, प्रणिता पाडवी, शिवाजी वळवी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी वळवी याने केले. कार्यक्रमास प्रा डॉ. राणे, प्रा डॉ तींगोटे, प्रा वळवी, प्रा. ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना एककचे विद्यार्थी स्वामसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad