वंचित बहुजन आघाडी ची पारोळा येथे बैठक संपन्न
पारोळा: दिनांक 15/2/2023 आज रोजी ठीक 1:00 वाजता वंचित बहुजन आघाडी ची बैठक पारोळा येथे लावण्यात आली होती या बैठकी ला वंचित बहुजन आघाडी चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ऍड. वाघ साहेब यांनी मनोगत व्यक्त केले सदर बैठीकीला जिल्हा अध्यक्ष पश्चिम प्रमोद भाऊ इंगळे, युवा जिल्हा अध्यक्ष जितु भाऊ केदार, महिला जिल्हा अध्यक्ष पश्चिम संगीता ताई साळुंखे, महिला जिल्हा अध्यक्ष पूर्व वंदना ताई सोनवणे, युवा जिल्हा उपाध्यक्ष ललित भाऊ घोगले, जळगांव तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ सपकाळे, पारोळा ता.अध्यक्ष गौतम भाऊ पवार,
पाचोरा ता. अध्यक्ष विशाल भाऊ बागुल,एरंडोल ता.उपाध्यक्ष सागर भाऊ नन्नावरे, अंमळनेर ता.अध्यक्ष दाजीबा भाऊ गव्हाणे, अंमळनेर शहर अध्यक्ष संदीप सैदाणे,चाळीसगाव ता. अध्यक्ष विलास भाऊ चव्हाण चाळीसगाव शहर अध्यक्ष सागर भाऊ निकम, चाळीसगाव युवा ता.अध्यक्ष राहुल भाऊ चव्हाण,अंमळनेर ता.युवा अध्यक्ष गुलाब भाऊ कोळी, पाळधी येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम भाऊ नन्नावरे तसेस महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते