माऊली ग्रुप आणि उत्संग आऊंडेशन मार्फत नागरिकांना वॉटर व्हील वाटप .
मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी
मोखाडा - आज सावर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर्व जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोली मिलिंद झोले,यांनी मोखाडा तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव ना शेरा येथे खूप पाण्याची टंचाई असल्याचे माऊली ग्रुप यांस खंत केली असता आज शनिवार रोजी माऊली ग्रुप व सत्संग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शनिवार दिनांक,25.3.2023. ना शेरा गावात 14. कुटुंबांना 70 वॉटर विल वाटप करण्यात आली
या दरम्यान माऊली ग्रुपचे चार दत्त कोल्हार कर, मधु मॅडम, सर्व सदस्य व सत संघ ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी व महिलांनी आनंद व्यक्त करा डोक्यावरही हं डा उतरवला असू यामुळे अनेक महिला आधारे पडत असत शाळेतील मुलांना डोक्यावर हं डा घेऊन पाणी न्यावे लागत असे महिला व ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या खुशीचे आनंद आश्रू मावेनात.